Tuesday 3 January 2017

प्राजक्ता माळी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर...

                   यावर्षी झी मराठी प्रेक्षकांसाठी दोन नवीन मालिका घेऊन येत आहे एक तर 'चूक भूल द्यावी घ्यावी'हि मालिका आपल्याला माहीतच आहे आता दुसरी अजून एक मालिका येतेय ती म्हणजे 'नकटीच्या लग्नाला यायचं हं' ... या मालिकेचं नाव हटके तर आहेसच परंतु याचं कथानक देखील वेगळं आहे. झी मराठी प्रत्येकवेळी असंच नवीन काहीतरी घेऊन प्रेक्षकांपर्यंत येते आणि रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते.

                     जुळून येति रेशीमगाठी या मालिकेतून नावारूपाला आलेली प्राजक्ता माळी नवीन मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. तसेच  ओळखीचे चेरे देखील आपल्याला या मालिकेत पाहायला मिळणार आहे..... 



झी मराठी कडून नवीन वर्षाची भेट म्हणून हि मालिकानकटीच्या लग्नाला यायचं हं...’ १८ जानेवारीपासून बुध-शनि रात्री १० वाजता बघायला विसरू नका.






majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment