मराठी चित्रपटसृष्टीने वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून येत्या काळात मराठी चित्रपटांना एक कमालीची उंची दिली आहे. कथानक असो किंव्हा स्टारकास्ट या सर्व बाबतीत वेगळेपण पाहायला मिळतं. त्यामुळे मराठी प्रेक्षक आता प्रत्येक चित्रपटाकडे एका वेगळ्या आशेने बघतो. 'प्रेमाय नमः' हा नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. प्रेमावर आधारित हा चित्रपट आपल्याला १० फेब्रुवारी २०१७ ला आपल्या जवळच्या चित्रपट गृहात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातील एका गाण्याचे शूटिंग हे अंडर वॉटर करण्यात आले आहे. एक पूर्ण गाणं अंडर वॉटर करण्याचं धाडस या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने उचललं आहे. विशेष म्हणजे मराठी मध्ये पहिल्यांदा असा प्रयोग करण्यात आला असून हा नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात काही शंका नाही.
व्हाईट ओनियन एंटरटेनमेंट प्रस्तुत जगदीश वठारकर दिग्दर्शित 'प्रेमाय नमः' हा चित्रपट नक्कीच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काहीतरी नावीन्य आणेल.
majja.ooo : Ankita Lokhande.
व्हाईट ओनियन एंटरटेनमेंट प्रस्तुत जगदीश वठारकर दिग्दर्शित 'प्रेमाय नमः' हा चित्रपट नक्कीच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काहीतरी नावीन्य आणेल.
majja.ooo : Ankita Lokhande.
No comments:
Post a Comment