Wednesday, 25 January 2017

उमेश आणि तेजश्री एकत्र... कशासाठी..?

              सध्या एक नवीन जोडी आपल्याला बघायला भेटत आहे ती म्हणजे उमेश कामत आणि तेजश्री प्रधानची.उमेश कामतने बरेच सुपरहिट चित्रपट देऊन रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. नुकताच झालेला ती सध्या काय करते ह्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप सिडणारी तेजश्री सर्वांच्याच लक्षात राहते.चित्रपट असो किव्हा एखादी मालिका हे दोघे नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. उमेश कामत सध्या एका प्रोजेक्टसाठी वर्कशॉप घेत असून त्यांनी एक फोटो सोशल मीडिया वर टाकला होता या फोटोमध्ये तेजश्री प्रधान आणि सुश्रुत भागवत हे सुद्धा दिसून आलेत.


आता हि जोडी एकत्र कशासाठी आली आहे हे अजूनही उगढ झालेलं नाही. हि नवीन जोडी प्रेक्षकांसाठी एखादी मालिका घेऊन येतेय कि चित्रपट यासाठी थोडी वाट बघावी लागेल. आता हि जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल कि नाही हा येणारा त्यांचा प्रोजेक्टचं सांगेल.majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment