Tuesday, 7 March 2017

सिद्धार्थ चांदेकर येणार नकटीला बघायला..

               नकटीच्या लग्नाला यायचं हं ..! हि मालिका सध्या बरीच चर्चेत आहे. अनेक कलाकार मंडळींनी या मालिकेत नुपूरचा नवरा होण्यासाठी हजेरी लावली.


आता अजून एका कलाकाराची ह्यात भर पडणार आहे आणि ते नाव म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर. व्यावसायिक दृष्ट्या फॅशन डिझाइनर असलेला सिद्धार्थ आपली जोडीदार शोधण्यासाठी नुपूर देशपांडे ला बघायला येणार आहे. आता नुपूर ह्या सिद्धार्थ ला पसंद करेल का ..?सिद्धार्थ ठरेल का नुपूरचा परफेक्ट मॅच..? हे सर्व जाणून घ्यायचं असेल तर बघायला विसरू नका नकटीच्या लग्नाला यायचं हं ..! बुध-शनी रात्री १०.वाजता फक्त झी मराठी वाहिनीवर.




majja.ooo: Ankita Lokhande.   

No comments:

Post a Comment