ऑल्ट बालाजी प्रोडक्शनच्या माध्यमातून एक भन्नाट वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉयगिरी असे या वेबसिरीज चे नाव आहे. आता यात असं काय खास आहे असा तुम्ही विचार करत असाल ना..? तर आनंदाची बातमी अशी कि दिल दोस्ती दुनियादारीतून घराघरात पोहोचलेला आपल्या सर्वांचा लाडका कैवल्य म्हणजेच अमेय वाघ आता आपल्याला ह्या नव्या हिंदी वेबसिरीज मध्ये दिसणार आहे.
मैत्री,मस्ती आणि मुला-मुलांची एकमेकांशी व्यक्त होण्याची गंमतीशीर भाषा यावर आधारीत असं या वेबसिरीजच कथानक आहे. मेन नेव्हर ग्रो अप या तत्त्वांवर दिसणारं त्यांचं मजेशीर वागणं आपल्याला पाहायला मिळणार आहे. दर प्रोजेक्ट मध्ये काहीतरी वेगळं करणं हि बालाजीची खासियत आहे. आता बालाजी अमेय ला घेऊन काय नवीन करणार आहे ह्याची उत्सुकता सर्वाना आहे.
majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:
Post a Comment