Thursday, 23 March 2017

विसरभोळा भरत येणार नकटीला बघायला...

         नकटीच्या लग्नाला यायचं हं... हि मालिका सध्या झी मराठीवर जोरदार सुरु आहे. दरवेळेस नवीन कलाकार नुपूरचा जोडीदार व्हायला येतात. आता ह्यावेळेस हजेरी लावली आहे ती कोल्हापूरच्या भरत जाधव यांनी.'मला लक्षात सगळं राहतं पण आठवत काहीच नाही'अशा स्वभावाचा मुलगा नकटीला पसंत पडेल का हे बघायला तुम्हालाही मज्जा येईल.


आता दामोदर निवासात येऊन विसरभोळा भरत नकटीचा जोडीदार होईल का..?  यासाठी पाहायला विसरू नका दर बुध-शनि रात्री १० वाजता नकटीच्या लग्नाला यायचं हं फक्त झी मराठीवर.majja.ooo : Ankita Lokhande.

No comments:

Post a Comment