Monday 6 March 2017

वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत हि जोडी पुन्हा एकत्र...

                 प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली एक जोडी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला भेटणार आहे. चीटर या चित्रपटानंतर पूजा सावंत आणि वैभव तत्ववादी हि जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 'भेटली ...तू पुन्हा'असे या चित्रपटाचे नाव असणार आहे.चित्रपटाचं नाव बघता हि एखादी वेगळी प्रेम कथा असेल अशी शंका व्यक्त करता येते. ह्या चित्रपटाबद्दलची माहिती वैभव ने सोशल मीडिया वरून सांगितली आहे.






भेटली तू पुन्हा ह्या चित्रपटाची अजून बरीच माहिती सध्या गुलदस्त्यात आहे. वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत ला त्यांच्या ह्या चित्रपटासाठी खूप शुभेच्छा  






majja.ooo : Ankita Lokhande. 

No comments:

Post a Comment